Sher Shivraj | शिवचरित्रातलं मानसशास्त्रीय युद्ध, पोस्टरची चर्चा
2022-04-20 1 Dailymotion
शेर शिवराज या बहुप्रतीक्षित सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. अफजल खान वध या ऐतिहासिक घटनेसोबतच या सिनेमात आणखी कोणत्या घटना पाहायला मिळणार जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale